41) शेअर्सची निवड महत्त्वाची
पोर्ट फोलिओ मॅनेजमेंटमध्ये विविध उद्योगधंद्यातले विविध कंपन्यांचे शेअर्स कसे गोळा करावेत, हे पाहिल्यानंतरही कोणते शेअर्स किंवा कोणत्या कंपन्या निवडाव्या, हा प्रश्न सतत गुंतवणूकदारास पडत राहतोच.
42) वर्धिष्णू कंपन्या ओळखायच्या कशा?
घेण्यासारखे, ठेवण्यासारखे आणि विकण्यासारखे असे शेअर्सचे जरी तीन प्रकार पाडले तरी यासाठी वर्धिष्णू कंपन्या ओळखायच्या कशा?
43) भागधारक निधी पाहणे गरजेचे
सतत वाढ दाखविणाऱ्या कंपन्या वार्षिक ताळेबंदात विक्री आणि नफा यात वाढ दाखवतातच; परंतु त्याबरोबरच भागधारक निधी (Share holders fund) मध्येही भरीव वाढ दिसते.
45) गुंतवणूकदारांचे शत्रू कोण?
निरनिराळ्या पद्धतीने शेअर बाजाराचा आणि कंपन्यांचा अभ्यास केला, तरी प्रत्यक्ष जेव्हा शेअर खरेदी-विक्रीची वेळ येते तेव्हा गुंतवणूकदाराला त्रास देणारे प्रमुख शत्रू कोण?
46) अभ्यास व सराव शेअरसाठी पोषक
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना सतावणाऱ्या तीन प्रमुख शत्रूंमधील पहिला शत्रू म्हणजे भीती.
47) शेअर नफ्यात विकणे कठीण काम
शेअर गुंतवणुकीमधला पहिला बागुलबुवा जो भीतीच्या रूपाने येतो, तो गुंतवणूकदाराला अनेक प्रकारे भेडसावतो. मागील लेखात एखादा शेअर खरेदी करण्याच्या आधीपासूनच भीती कशी काम करते हे आपण पाहिले. परंतु शेअर खरेदी झाल्यानंतरही भीती आपली पाठ सोडत नाही.
48) आशेचा बाजारावर पगडा
गुंतवणूकदारांचा तिसरा शत्रू म्हणजे आशा, अतिलोभ, पराकोटीचा मोह वाईट हे कुणालाही पटते. अकारण भीतीपायी स्वत:चा तोटा कसा होत असतो, हेसुद्धा सगळे जण अनुभवत असतात. तेव्हा भीती आणि लोभ आपले वैरी आहेत, याबद्दल कुणाचे दुमत असण्याचा प्रश्न येत नाही. परंतु आशा ही आपली शत्रू कशी?
49) खरेदीदाराने स्वत:च जागरूक राहावे
भीती, लोभ आणि आशा हे शेअर बाजारतले गुंतवणूकदारांचे शत्रू आपण पाहिले. हे शत्रू आपल्या मनातच असतात आणि योग्य वेळ पकडून ते डोके वर काढतात. याशिवाय बाजारात आणखी शत्रू कोण? अगदी शत्रू म्हणत आले नाही, तरी बाजारात कुणापासून जपून राहायला हवं?
50) अफवांपासून दूर राहणे गरजेचे
एखादी अफवा किती प्रचंड वेगाने पसरू शकते हे आपण मागील लेखात पाहिले. तेव्हा अशा अफवा पसरवणाऱ्या टिपस्टर्सपासून स्वत:ला वाचवायला हवे.